March 8, 2025

IPL Schedule 2025: 22 मार्चपासून सुरु होणार IPL, एका क्लिकवर पाहा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

ipl 2025 schedule

IPL 2025 Full Schedule | इंडियन प्रीमियर लीग (IPL)2025 हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. या हंगामात 65 दिवसांत 10 संघ स्पर्धेत सहभागी होतील. 65 सामन्यात एकूण  74 सामने खेळवले जातील.

क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.  यंदा IPL 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 25 मे ला अंतिम सामना खेळला जाईल. या स्पर्धेचे आयोजन 13 वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. नेहमीप्रमाणे दुपारच्या लढतींची वेळ ३.३०, तर सायंकाळच्या लढतींची वेळ ७.३० वाजता असेल.

पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर लढत हैदराबाद येथे होईल. तर क्वालिफायर-२ व अंतिम सामना कोलकातामध्ये रंगणार आहे.

आयपीएल 2025 संपूर्ण वेळापत्रक (IPL 2025 Full Schedule)

1. 22 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (कोलकाता)

2. 23 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स (हैदराबाद)

3. 23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स (चेन्नई)

4. 24 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स (विशाखापट्टणम)

5. 25 मार्च – गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स (अहमदाबाद)

6. 26 मार्च – राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (गुवाहाटी)

7. 27 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद)

8. 28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (चेन्नई)

9. 29 मार्च – गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स (अहमदाबाद)

10. 30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद (विशाखापट्टणम)

11. 30 मार्च – राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स (गुवाहाटी)

12. 31 मार्च – मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स (मुंबई)

13. 1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्स (लखनौ)

14. 2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs गुजरात टायटन्स (बेंगळुरू)

15. 3 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता)

16. 4 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स (लखनौ)

17. 5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई)

18. 5 एप्रिल – पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स (न्यू चंदीगड)

19. 6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स (कोलकाता)

20. 6 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स (हैदराबाद)

21. 7 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (मुंबई)

22. 8 एप्रिल – पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स (न्यू चंदीगड)

23. 9 एप्रिल – गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स (अहमदाबाद)

24. 10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू)

25. 11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई)

26. 12 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स (लखनौ)

27. 12 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स (हैदराबाद)

28. 13 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (जयपूर)

29. 13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स (दिल्ली)

30. 14 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स (लखनौ)

31. 15 एप्रिल – पंजाब किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (न्यू चंदीगड)

32. 16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स (दिल्ली)

33. 17 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद (मुंबई)

34. 18 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs पंजाब किंग्स (बेंगळुरू)

35. 19 एप्रिल – गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स (अहमदाबाद)

36. 19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स (जयपूर)

37. 20 एप्रिल – पंजाब किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (न्यू चंदीगड)

38. 20 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स (मुंबई)

39. 21 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs गुजरात टायटन्स (कोलकाता)

40. 22 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स (लखनौ)

41. 23 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स (हैदराबाद)

42. 24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs राजस्थान रॉयल्स (बेंगळुरू)

43. 25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद (चेन्नई)

44. 26 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स (कोलकाता)

45. 27 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स (मुंबई)

46. 27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (दिल्ली)

47. 28 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स (जयपूर)

48. 29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली)

49. 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (चेन्नई)

50. 1 मे – राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स (जयपूर)

51. 2 मे – गुजरात टायटन्स vs सनरायझर्स हैदराबाद (अहमदाबाद)

52. 3 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्स (बेंगळुरू)

53. 4 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स (कोलकाता)

54. 4 मे – पंजाब किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स (धर्मशाळा)

55. 5 मे – सनरायझर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स (हैदराबाद)

56. 6 मे – मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स (मुंबई)

57. 7 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्स (कोलकाता)

58. 8 मे – पंजाब किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (धर्मशाळा)

59. 9 मे – लखनौ सुपर जायंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (लखनौ)

60. 10 मे – सनरायझर्स हैदराबाद vs कोलकाता नाईट रायडर्स (हैदराबाद)

61. 11 मे – पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स (धर्मशाळा)

62. 11 मे – दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स (दिल्ली)

63. 12 मे – चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (चेन्नई)

64. 13 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद (बेंगळुरू)

65. 14 मे – गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स (अहमदाबाद)

66. 15 मे – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)

67. 16 मे – राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स (जयपूर)

68. 17 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs कोलकाता नाईट रायडर्स (बेंगळुरू)

69. 18 मे – गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद)

70. 18 मे – लखनौ सुपर जायंट्स vs सनरायझर्स हैदराबाद (लखनौ)

71. 20 मे – पात्रता फेरी 1 (हैदराबाद)

72. 21 मे – बाद फेरी (हैदराबाद)

73. 23 मे – पात्रता फेरी 2 (कोलकाता)

74. 25 मे – अंतिम सामना (कोलकाता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *